SERVICES

बुद्धभूमी फाऊंडेशन, अशोकनगर, वालधुनी, कल्याण – ४२१३०१.

(१)
नि:शुल्क *बौद्ध धम्मदीक्षा प्रमाणपत्र BUDDHIST CONVERSION CERTIFICATE* व *बौद्ध असल्याचे दाखला BUDDHIST CERTIFICATE* साठी संपर्क साधावा.

2️⃣
देशातील विविध प्रांतांमधून मुंबई येथे काही कामानिमित्त काही दिवस राहण्याची बुद्धभूमी येथे निशुल्क सोय केलेली आहे.

(३)
*अनाथालय, विद्यार्थी भिक्षु प्रशिक्षण केंद्र.*
(प्रवेशासाठी संपर्क:

(४)
बुद्धभूमी फाऊंडेशन येथे मोठ्या प्रमाणात भराव करून त्यानंतर जेसीबीद्वारे लेव्हलिंग करून मोठा जॉगिंग ग्राऊंड तयार करण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांसाठी नि:शुल्क जॉगिंग सेवा-पहाटे ५ ते रात्रौ ११ वाजे पर्यंत सुरु असते.

(५)
*बुद्धभूमी येथे सर्व सोयीने परिपूर्ण असलेले अशोका हॉल व विशाल खुले पटांगण धम्म कार्यशाळा, कॅडर कॅम्प, मंगल परिणय, पुण्यानुमोदन, सेवानिवृत्त कार्यक्रम, सामाजिक मिटींग, उद्योजक सेमिनार, कविसंमेलन, साहित्य संमेलन इत्यादींसाठी उपलब्ध आहे.*
(विवाह प्रमाणपत्र आणि सर्व कायदेशिर कागदपत्र करुन मिळेल). मो. 9987480392, 7208898982.

6️⃣
बुद्धभूमी फाऊंडेशन येथे स्थापित दोन म्यानमार बुद्धरुप सर्वांचे दर्शनासाठी खुले आहेत.
वेळ: सकाळी ९ ते रात्रौ ७ पर्यंत.

(७)
थायलंड येथून आणून स्थापन केलेल्या अर्हंताचे धातू तरंगात
दररोज सामुहिक साधना – सकाळी ७ वाजता,
सामुहिक बुद्धवंदना – सायं ७.३० वाजता.

८) विद्यार्थ्यांसाठी २४ तास स्व-अभ्यासिका केंद्र.