About Us

Buddha Bhoomi Foundation (BBF) is registered under Bombay Public Trust Act 1950. We are pleased to say that BBF owns 29.5 acres of huge land in Mumbai (Kalyan), India.

Presently we run-
1. Buddha Bhoomi Mahavihara
2. Bauddha Stupa & Meditation Chankramana
3. Elevated 12ft Sitting Myanmar Buddha of Single Piece White Marble in Abhaya Mudra (dt. 25 Dec., 2018)
3. Enshrined 7ft Sitting Myanmar Buddha of Single Piece White Marble in *Dhammacakka* Mudra (dt. 19 May 2018)
4. 22 Buddha circuit (Enshrined 22 Little Buddhas at different Parts of the Land)
5. Organised OBC Dhamma Diksha (Conversion to Buddhism) Ceremony of 35,000 People on 25 Dec 2017
6. Organised International Dhamma Conference 2016
7. Monastic Training
8. Daily Morning Group Sitting (Meditation)
9. Daily Evening Chanting & Meditation
10. Mass Plantation (including 100 Pipal Trees)
11. (A) Buddhist Marriage Bureau
(B) Issuing Marriage Certificate
12. Legal Aid (by Advocates)
13. Mass Movements on Verious Social Issues
14. Free Distribution of BUDDHIST CERTIFICATE etc.

Some proposed key projects-
1. 128ft Sitting Marble Buddha in Abhaya Mudra (tallest in India)
3. Dragon Pagoda
4. Meditation Sanctuary (Sound Proof & Heat Proof Meditation Centre)
5. Buddhist International School for Weaker Sections in Society
6. Student’s Hostel for 1,000 Boys & Girls
7. Guest Houses for Visiting Monks & Lay Followers.
8. Homes for Destitute Children and Olds
9. To Organise International Buddhist Festival Dec 2019.

We are appealing to people out and in India to contribute for this International Dhamma Project.

Deep metta,
Gautam Ratna Thero
Founder Chairman
Mob.# +91 9987480392
(whatsapp, viber, imo)
E-mail: [email protected]
ULR: www.buddhabhoomi.com

 

 

………………………..

*बुद्धभूमी फाऊंडेशन (रजि.)* अशोकनगर, वालधुनी, कल्याण.
दि.०३.०१.२०१९

सर्व उपासक-उपासिका यांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, कल्याण येथे विशाल भूमीवर एक मोठे बुद्ध विहार बांधुन विविध प्रकारचे धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य येथुन आम्ही सातत्याने चालवीत असतो.

त्याचप्रमाणे म्यानमार-ब्रह्मदेश येथून पूज्य भदन्त सयाडो ऊ. जोतिका व अनेक उपासक उपासिका यांच्या दानातून आणलेल्या अखंड संगमरवरी बुद्धरुप ज्याची किंमत तब्बल ₹१ कोटि (एक कोटी रुपये) आहे बुद्धभूमीचा मध्यभागी स्थापन करण्यात आलेली आहे.

या ठिकाणी विपश्यना शिबिर, पालि भाषा कार्यशाळा, धम्मदीक्षा परिषद, कवी संमेलन, साहित्य संमेलन, आंतरराष्ट्रीय धम्म परिषद, वर्षावास-उपोसथ, धम्मचक्र अनुवर्तन, संविधान दिवस, स्त्री मुक्ती दिन, कायदेविषयक सल्ला केंद्र, दारक-दारिका सुचक केंद्र व मेळावा, कठिण चीवर दानोत्सव, आरोग्य शिबीर, देहदान व अवयवदान कार्यशाळा, रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा, वृक्षारोपण सप्ताह इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन निरंतर चालु असते.

पुढील नियोजित शैक्षणिक, ऐतिहासिक-मॉन्युमेंट (१२८ फुट बुद्धरुप) व सामाजिक प्रकल्प-
*१. विद्यार्थी वसतीगृह व अनाथालय:*
आपल्या आई वडिलांना हरवून अनेक मुले-मुली लहानपणी अनाथ होऊन रेल्वे स्टेशन व अनेक ठिकाणी भिक्षा मागणे पासून खूप हल्लीचे जीवन जगत असताना आपणांस पाहायला मिळते. अशा मुलां-मुलींना जर आपण संगोपन करून त्यांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवु शकलो तर अनाथ बेसहारा मुलांचे भवितव्य घडविण्यास आपले यातून मोठे कार्य होईल.
देणगीदार दायकांची यादी-
i) आयु. राहुल राजाराम वाघ आजीव सभासद- ₹१०,०००
ii) टी.एस. वाघमारे आजीवन सभासद-५,०००
iii) ईतर – ₹२२,०००

*२. १२८ फुट जागतिक बुद्धमुर्ति:*
जागतिक बुद्धरूपाची निर्मिती ही आपल्या समाजात व येणाऱ्या पिढीस अभिमानास्पद व प्रेरणादायक बाब होईल आणि भारतातील सर्वात भव्य व उंच बुद्धरूप असेल. कल्याण शहर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल. बौद्ध राष्ट्रांचे लक्ष मुंबई नगरीकडे वळेल. सदर कार्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी उभा राहिलाच निर्माण कार्यास सुरूवात करण्यात येइल.
देणगीदार दायकांची यादी-
i) रवींद्र गुरचळ – ₹१०,०००
ii) राजेंद्र शंकर खैरे – ₹१०,०००
iii) माणिक पुंडलिक गायकवाड – ₹१०,०००
iv) ईतर – ₹२,६००

*३. शाळा क्लास-रूम व अभ्यासिका:*
बुद्धभूमी येथे धम्मविषयक अनेक उपक्रम चालु असुन आता पुढिल शैक्षणिक बांधकाम म्हणून ४ क्लास-रुम व २ अभ्यासिका-रुम साठी कन्स्ट्रक्शन सुरू केलेली आहे.
वरील ६ खोल्यांसाठी एकूण बांधकाम खर्च ₹१२ लाख (बारा लाख रुपये) एवढे अपेक्षित आहे.
वरील बांधकाम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास परिसरातील गोरगरीब मुलांना शिक्षणाचा लाभ बुद्धभूमीतुन सर्वांच्या मदतीने उपलब्ध होईल.
देणगीदार नायकांची यादी-
i) आयु. संगीता शिवाजी घुगे
घोडबंदर रोड, ठाणे – ₹१०,०००
ii) आयु. प्रशिक लक्ष्मण राजभोज,
टिटवाळा – ₹१०,०००
iii) प्रो. कृष्णा शिवराम गायकवाड, घोडबंदर रोड, ठाणे – ₹१०,०००
vi) आयु. वर्षा रामचंद्र गजघाटे,
मोहन हाइट्स – ₹१०,०००
v) आयु. वैभव केशव जाधव, बदलापूर – -₹१०,०००
vi) आयु. तुषार मैसके – २५ गोणी सिमेंट

*४. भिक्षु व उपासक कुटी*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे २०वा हिस्सा अर्थात उत्पन्नाचा ५% भाग दान पारमितेचा रूपाने दिलाच महाराष्ट्राच्या धर्तीवर धम्म कार्यास मोठा बळ मिळेल. बुद्धभूमीचे कार्य द्रुतगतीने होईल, असे आम्ही ग्वाही देतो. सध्या शंभरातून एकचा गतीने कार्य चालु आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
वरिल प्रकल्प पूर्णत्वास यावे म्हणून प्रत्येकाने आपले नातेवाईक, मित्रमंडळींपैकी कमीत कमी दहा लोकांना अजीवन सभासद करावे.
बुद्धभूमी फाऊंडेशनचे भंतेजी यांना निधी गोळा करण्यासाठी घरोघरी फिरण्यास सक्षम नसल्याने खडकपाडा, बिर्ला कॉलेज रोड परिसर, योगीधाम, लोकग्राम-लोकधारा ई. यांनी विशेष लक्ष द्यावे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेस कळकळीचे नम्र आवाहन करण्यात येत आहे की, आपण स्वतःहून बुद्धभूमीला भेट द्यावे किंवा फेसबुक, वेबसाइट मधून माहिती घेऊन बँकेमार्फत आपले योगदान द्यावे.

🌷दायक-मेंबर्सची नावे देणगीदार फलकावर कायमस्वरुपी स्वरूपात लिहीलि जाते.

*1. Patron Life Member/आश्रयदाते सभासद- ₹1 lakh*
*2. Life Member/आजीवन सभासद – ₹10,000*
*3. ₹२ लाख खर्चून स्कुल क्लास रूम, वसतीगृह रुम, अनाथालय रुम बांधून दिल्यास त्या खोलीचा प्रवेशद्वारावर दात्याचे नाव ग्रॅनाईटवर लिहिले जातील*

आपण आपले धम्मदान नमूद बँक खाते वर जमा करू शकता किंवा ऑनलाइनही ट्रान्सफर करू शकता.
A/C Name- *”Buddha Bhoomi Foundation”*
A/C No. 54742200037576
Bank Name – Syndicate Bank
IFSC Code – SYNB0005474
Branch Code – 5474.

*-भन्ते गौतमरत्न थेरो-*
*संस्थापक, बुद्धभूमी फाऊंडेशन (रजि.)*
(An international dhamma project on 29.5 acres of land)
मो. ९९८४८०३९२
www.buddhabhoomi.com
www.facebook.com/buddhabhoomifoundation
E-mail: [email protected]
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*प्राध्यापक आयु. कृष्णा शिवराम गायकवाड* (प्रेस्टीज रेसिडेन्सी, घोडबंदर रोड, ठाणे प.) यांनी बुद्धभूमी, अशोकनगर, वालधुनी येथे उपस्थित होवुन *म्यानमार बुद्धरुप* व फाऊंडेशनचे संपूर्ण जागेची परिभ्रमण करुन अत्यंत आनंदीत झाले. त्याचप्रमाणे प्रा. गायकवाड यांना रायपूर येथे होत असलेले बौद्ध सेमिनरमध्ये *बुद्धिझम आणि सायन्स* या विषयावर शोध-लेख सादर करायचे असून सदर विषयी थोडक्यात चर्चाही झाली.
समाजात तळागाळापर्यंत शिक्षणाचा महत्व व प्रचार पोहोचले पाहिजे, यावर त्यांचा भर आहेत.

अजंठा बुद्ध विहार ठाणे येथीलही सक्रिय कार्यकर्ते असून आयु. गायकवाड यांनी बुद्धभूमी फाऊंडेशनचा पुढील बांधकामासाठी भन्ते गौतम रत्न यांना आजीवन सभासद राशी (₹१०,०००) रुपये दहा हजाराचा धनादेश दान केले.
या दान पारमितेने समाजहिताचा कार्य होऊन गायकवाड कुटुंबियास दुःख मुक्तीचा मार्गक्रमणास बळ प्राप्त होवो.
साधु साधु साधु.

If you want an essay writing services for your academic writing demands, think about a team of experienced, award winning newspaper https://payforessay.net/ authors. With an unmatched level of expertise, Paper Masters is committed to delivering https://www.masterpapers.com/ only the best essay writing services to their clientele. Every essay writer has a personal website where they exhibit their skills paper writer as well as advice on how they could help. Best essay essay writer writing services offer many exceptional features such as one on homework helper one consultations, free resume consultation, round table meetings, and also one on one coaching.